POST SSC DIPLOMA ( पूर्णवेळ तांत्रिक पदविका ) शैक्षणिक वर्ष 2023 प्रवेश सुरू

 


POST SSC DIPLOMA ( पूर्णवेळ तांत्रिक पदविका ) शैक्षणिक वर्ष 2023 प्रवेश सुरू

Post ssc Diploma Admission 2023




शैक्षणिक वर्ष 2023- 2024 करिता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी ( दहावी नंतरचे ) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषध निर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्य-पेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस एस सी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे.

प्रवेश अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे -

महाराष्ट्रातील सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार, महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग उमेदवार रु. 400/-

महाराष्ट्रातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु.300/-

प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांनी खालील वेबसाईट वरून अर्ज करण्याची योग्य पद्धत निवडून ऑनलाईन नोंदणी

करावी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात.

वेबसाईटवरील माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा.

Pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट- येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पहिली तारीख: दिनांक 1 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 21 जून 2023

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.