भारतीय डाक विभागामध्ये 12,828 पदांची भरती सुरू | India Post office Bharti 2023| India Post office Bharti 2023


 भारतीय डाक विभागामध्ये 12,828 पदांची भरती सुरू| India Post office Bharti 2023


post office bharati

भारतीय डाक विभागामध्ये ( India Post office) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे. एकूण 12,828 पदांची सरकारी भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. त्यामुळे इ.10 वी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली भारतीय डाक विभागाची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भारतीय डाक विभागातील रिक्त पदांची माहिती, पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता व सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे आहे.जाहिरात pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा .


जाहिरात- येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी - येथे क्लिक करा

भरती विभाग- भारतीय डाक विभाग

रिक्त पदे- 12,828

पदाचे नाव : पोस्ट मास्तर

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

मासिक वेतन- रुपये 12000 ते रुपये 29,380

अर्ज कसा करावा ? : ऑनलाइन पद्धतीने भारतीय डाक विभागाच्या संकेत स्थळावर जाऊन

करावा .

उमेदवाराची वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

(आरक्षित उमेदवारांसाठी शिथिलता)

अर्ज शुल्क : GEN,OBC आणि EWS पुरुष उमेदवार यांना रुपये 100 /- तर SC,ST व

PWD रुपये 0/-

अर्ज भरण्याचा दिनांक : 22 मे 2023 पासून सुरु आहे .

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : 11 जून 2023 पर्यंत आहे.

निवड करण्याची प्रक्रिया : 10 वीच्या टक्केवारीनुसार

भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा .

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.