भारतीय डाक विभागामध्ये पदांची भरती सुरू| India Post office Bharti 2025
भारतीय डाक विभागात ( India Post office) रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे इ.10 वी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली भारतीय डाक विभागाची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भारतीय डाक विभागातील रिक्त पदांची माहिती, पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता व सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे आहे.
जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी - येथे क्लिक करा
भरती विभाग- भारतीय डाक विभाग
रिक्त पदे- - येथे क्लिक करा
पदाचे नाव : येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
मासिक वेतन- रुपये 12000 ते रुपये 29,380
अर्ज कसा करावा ? : ऑनलाइन पद्धतीने भारतीय डाक विभागाच्या संकेत स्थळावर जाऊन
करावा .
उमेदवाराची वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
(आरक्षित उमेदवारांसाठी शिथिलता)
निवड करण्याची प्रक्रिया : 10 वीच्या टक्केवारीनुसार
भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !